माजी खासदार निलेश राणे यांना 50 हजार च्या मताधिक्याने निवडून आणणार

शिवसेना कणकवली शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांचा निर्धार

कणकवली शहर शिवसेना मार्फत निलेश राणे यांचे जंगी स्वागत करणार

माजी खासदार निलेश राणे यांचे शिवसेना पक्षात जोरदार स्वागत करण्यात येणार असून, कुडाळ मालवण मतदार संघातून माजी खासदार निलेश जी राणे यांना भरघोस मताधिक्याने निवडून आणणार अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोदशेठ मसुरकर यांनी दिली आहे. निलेश राणे यांना कुडा मालवण मतदार संघातून. कमीत कमी 50 हजाराच्या फरकाने विजयी करणार. लवकरच कणकवली शहरातर्फे जंगी स्वागत करण्यात येणार आहे असे देखील शिवसेना शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर यांनी सांगितले आहे.

error: Content is protected !!