आचरा येथे १३ऑक्टोबर रोजी शक्ती तुरा कार्यक्रम


आचरा-अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
चौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवा निमित्त डोंगरेवाडीएक आणि दोन ग्रामस्थ पुरस्कृत रविवार १३ऑक्टोबर रोजी रात्रौ ९वाजता डोंगरेवाडी बाल नृत्यांगनांचे समई नृत्य तर रात्रौ ९.३०वाजता श्रीकृष्ण कलामंच किन्हळ दापोली यांचा सांस्कृतिक वारसा जपणारा कोकणचा कार्यक्रम शक्तीतुरा होणार आहे.तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन दोन्ही डोंगरेवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!