ग्रामपंचायत उंडील येथे महात्मा गांधी जयंती साजरी


आचरा– अर्जुन बापर्डेकर
देवगड तालुक्यातील उंडील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच उज्वला बाळकृष्ण यादव,उपसरपंच जयेश अशोक नर ,पोलीस पाटील जयवंती जगन्नाथ नर ,अंगणवाडी सेविका पार्वती शांताराम नर,ग्रामपंचायत शिपाई स्वप्नील संतोष राणे
ग्रामस्थ सदाशिव भिवा मांजरेकर, सचिन सहदेव नर,शेखर मांजरेकर,जयवंत सरवणकर, आदी उपस्थित.ग्रामपंचायत तर्फे
आयोजित स्वच्छ माझे अंगण’ स्पर्धेत शंकर सोनू नर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

error: Content is protected !!