गणेशोत्सवानिमित्त आचरा येथे 6ऑक्टोबर रोजी दशावतार

आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त भवानी रामेश्वर डंपर सेवा मनोज हडकर पुरस्कृत मोरेश्वर पारंपरिक दशावतारी नाट्य मंडळाचा दंतेश्वरी महिमा हा दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी नाट्य प्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आलेे आहे.





