आचरा येथे 8ऑक्टोबर रोजी मा खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा

सीने अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती
आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त मंगळवार 8 आक्टोबर रोजी रात्री 9वाजता खेळ पैठणीचा हा महिलांसाठी विशेष कार्यक्रम होणार आहे. प्रथम येणारया 50महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे अधिक माहितीसाठी विजय कदम 9421574700,तेजस्विता केळूस्कर
9404457835 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.