माजी ग्रामविकास अधिकारी भार्गव लाड यांचे निधन

आचरा चिदर कुंभारवाडी येथील रहिवासी माजी ग्रामविकास अधिकारी भार्गव वामन लाड वय 80 यांचे रविवारी दुपारी दुःख निधन झाले.त्यांनी रत्नागिरी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,जावई ,नात, बहिणी असा परिवार आहे. चिंदर माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या श्रीमती राजश्री कोदे यांचे ते चुलत भाऊ होत.

error: Content is protected !!