अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत कुडाळ हायस्कूल, कुडाळची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने पटकावला राज्यात द्वितीय क्रमांक
सावंतवाडी : अष्टपैलू कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेमध्ये ‘गणतंत्र दिवस’ या विषयावर ५ वी ते ७ वी या गटातून कुडाळ हायस्कूल, कुडाळची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु. शमिका सचिन चिपकर हिने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. शमिका चीपकरी विविध स्पर्धात्मक उपक्रमात नेहमी अग्रेसर असते कुडाळ तालुक्यातील चीपकर कुटुंबियातील शमिका चिपकर ही विवध स्पर्धामध्ये नेहमी मिळवलेले आहे.
प्रतिनिधि / कोकण नाऊ / सावंतवाडी