छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ग्रामपंचायत कुंभारमाठ येथे साजरी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ३९४ जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कुंभारमाठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर,उपसरपंच जीवन भोगावकर, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोगावकर ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, भगवान नेरुरकर, ग्रामस्थ दामोदर गवई ग्रामपंचायत कर्मचारी संतोष गुडेकर, देवेंद्र डीचवलकर ,डाटा ऑपरेटर कोमल वस्त आदी उपस्थित होते

error: Content is protected !!