दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत वराडकर हायस्कूल कट्टाचे यश : शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा

ऑक्टोबर २०२३मध्ये झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये शंभर टक्के निकाल लावून यश संपादन केले आहे.
एलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून, रुद्राक्ष दिलीप मेस्त्री राज्य गुणवत्ता यादीमध्ये 55वा तर स्वराली विनय ताम्हणकर राज्य गुणवत्ता यादीमध्ये ८६वी आली. या दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या नावलौकिकामध्ये अधिक भर टाकली आहे.एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत
स्वराली विनय ताम्हणकर,माऊली प्रसाद थवी,धृवी महेश भाट,हर्षिता प्रकाश कानुरकर,हर्षल प्रकाश कानूरकर,करण विजय पाताडे,
गौरव काशिनाथ पाताडे,रुद्राक्ष दिलीप मेस्त्री, वैष्णवी महादेव चव्हाण,संचिता संजय शिरवणकर हे विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले तर मयुरीका अमित मांजरेकर ही विद्यार्थिनी द्वितीय शनि मध्ये उत्तीर्ण झाली.
इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला यामध्ये प्रतीक्षा भरत पवार, श्रेया समीर चांदरकर,हर्षदा किसन हडलगेकर,रिया विशेष भगत,धनश्री दिवाकर चव्हाण, ममता महेश आंगचेकर, ईश्वरी विष्णू रावले, सुजल सिताराम परब,मिताली मंगेश चव्हाण हे विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले तसेच
सानिका सुभाष मोडकर,साक्षी रवींद्र नाईक, गंगुताई गंगाराम पाटील,स्वाती नंदकुमार मिठबावकर,गायत्री संजय कांबळे,देवदत्त धनंजय गावडे,साहिल चंद्रकांत खोत,संकल्प संजय पेंडूरकर,विराज विजय मेस्त्री,वैभवी बाळकृष्ण गावडे,जयुश प्रदीप चव्हाण,शुभम महेंद्र जांभवडेकर,अथर्व मंगेश गायकवाड,मनीष संजय चव्हाण,अमृत विठ्ठल गावडे हे विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री समीर अशोक चांदरकर, सहाय्यक शिक्षक भूषण गावडे यांनी मार्गदर्शन केले …
कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त- कर्नल (सेवानिवृत्त )शिवानंद वराडकर ,ऍड.एस एस पवार , अध्यक्ष अजयराज वराडकर,उपाध्यक्ष आनंद वराडकर,शेखर पेणकर ,सचिव-सुनिल नाईक ,विजयश्री देसाई,सहसचिव -साबाजी गावडे ,खजिनदार -रविंद्रनाथ पावसकर ,सर्व संचालक ,शालेय समिती अध्यक्ष सुधिर वराडकर,मुख्याध्यापक संजय नाईक ,पर्यवेक्षिका देवयानी गावडे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे ,पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले




