बँक ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल कोठारकर यांचे निधन

कणकवली कलमठ महाजनी नगर येथील रहिवासी व बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी विठ्ठल दत्तात्रय कोठारकर 78 यांचे आज रविवारी दुपारी उपचारादरम्यान कणकवलीतील खाजगी रुग्णालयात निधन झाले. बँक ऑफ इंडिया च्या विविध शाखांमध्ये शाखाधिकारी म्हणून त्याने काम केले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!