सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री सिद्धीविनायक मंदिरात 13 फेब्रुवारी 2024 रोजी वर्धापन दिनानिमित्त व गणेश जयंती निमित्त विवध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री सिद्धीविनायक मंदिरात 13 फेब्रुवारी 2024 रोजी वर्धापन दिनानिमित्त व गणेश जयंती निमित्त विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन करण्यात आले आहे.श्री सिद्धीविनायक मंदिर हे जागृत देवस्थान आहे.

तळवडे पंच्यक्रोशितील अशक्य गणेश भाविक दर्शनासाठी गर्दी यावेळी करतात. या उत्सानिमित्त सकाळ पासून विवध धार्मिक कार्यक्रम यांचे आयोजन केले.यावेळी सकाळीं 8 वाजता अभिषेक, होम, हवन धार्मिक ,कार्यक्रम, दुपारी 1 वाजता आरती व महाप्रसाद , रात्री पालखी सोहळा ,रात्री 9 वाजता वारकरी भजन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . तरी गणेश भक्तगण यांनी या धार्मिक कार्यक्रम उपस्थित राहावे असे आवाहन गावडे बंधू तळवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!