कणकवलीतील आचरा रोडवरील हनुमान मंदिरात श्री रामाची महाआरती

श्रीराम मूर्ती प्रतिष्ठाने निमित्ताने मंदिर परिसर गेला सजून
कणकवली आचरा रोड येथे असलेल्या हनुमान मंदिरामध्ये श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने निमित्त महाआरती करण्यात आली. या वेळी जय हनुमान मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी महिला वर्गाची उपस्थिती देखील लक्षणीय होती. श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने मंदिर परिसर पूर्णतः सजुन गेला होता.
कणकवली, प्रतिनिधी