कनेडी विभागाच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शिवसेना शाखेमध्ये केली बाळासाहेबांची जयंती साजरी

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना शाखेमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साजरी केली. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत , युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके , मुकेश सावंत, तुषार गावकर, दिनेश वाळके, शिवप्रसाद पेंडरकर, योगेश वाळके , निलेश सावंत , जोसेफ डिसुझा, बेनी डिसोजा, आनंद आचरेकर , हेमंत सावंत, संदीप गावकर , निलेश सावंत, कुणाल सावंत , लवु पवार, गणेश शिवडवाकर, आप्पा तावडे, शाम परब आधी उपस्थित होते.

कणकवली, प्रतिनिधी

error: Content is protected !!