कुंभारमाठ ग्रामपंचायत येथे हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कुंभारमाठ ग्रामपंचायत येथे हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्रबोस यांची जयंती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली यावेळी सरपंच पूनम वाटेगावकर उपसरपंच जीवन भोगावकर ग्रामपंचायत सदस्य सदस्य राहुल परब ,सोनाली डिचवलकर, शिवसेना शाखाप्रमुख सदानंद करंगुटकर , महिला शाखाप्रमुख स्वाती तांडेल,पोलीस पाटील विठ्ठल बावकर ,माजी ग्रा .प.सदस्य राजू साळगावकर , नील साळगावकर ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावठे संतोष गुडेकर, डाटा ऑपरेटर कोमल वस्तू आदी उपस्थित होते.