कुंभारमाठ गावातील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात माटात संपन्न

अयोध्येत उभारण्यात आलेल्या आपल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात सोमवारी दि. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तरी कुंभारमाठ गावात विविध कार्यक्रम नियोजित केले गेले होते.
🚩🏹जय श्री राम.🏹🚩
📅 तारीख: 22 जानेवारी 2024
📍 स्थान: कुंभारमाठ, गाव.
🌺 कार्यक्रम:🌺
- सकाळी: 8.30 ते 9.30
श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा पठण, जरीमरी मंदिर कुंभारमाठ येथे पठण करण्यात आले. - सकाळी:
वेळ – 10.30 ते 01.30
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा लाईव्ह प्रक्षेपण.
जानकी मंगल कार्यालय करण्यात आला. - दुपारी:01.00 ते 3.00
आरती व महाप्रसाद
ब्राह्मण देवालय कुंभारमाठ येथे भाविकां तर्फे भक्ती भावाने आरती व त्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेण्यात आला - संध्याकाळी: 07.15 ते 08.15
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दीपोत्सव व फटाक्यांची आकाश बाजी करण्यात आली.
तसेच स्वयंभू मंदिर व मरीआई मंदिर येथेही भक्तिभावाने आरती व प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला





