कणकवली शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले छत्रपतींना अभिवादन

शिवसेनेच्या वतीने कणकवलीतील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख एम एम सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शेखर राणे, संदेश पटेल, राजन म्हाडगुत, महेश तेली, भास्कर राणे, सुनील हरमकर, सुनील पारकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

कणकवली/ प्रतिनिधी

error: Content is protected !!