पोलीस निरीक्षक अमित यादव, फुलचंद मेंगडे, निळकंठ बगळे, अतुल जाधव याची बदली..

लोकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमिवर निर्णय..

लोकसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमिवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार पुलिस निरीक्षाकांची बदली रत्नागिरी येथे
करण्यात आली आहे. यात कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, वैभववाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचा समावेश आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातून चार पोलीस निरीक्षकांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात बदली ने झाली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक मुंबई यांच्या आदेशाने ही बदली करण्यात आली आहे.

error: Content is protected !!