आचरा येथील घरफोडी प्रकरणातील संशयीताचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध

संबंधितांबद्धल माहिती मिळाल्यास आचरा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन


आचरा –अर्जुन बापर्डेकर
रविवारी सायंकाळी आचरा येथे दोन अज्ञातांनी वृद्धाला एकटा असल्याचा फायदा उठवत घरफोडी केली होती. याबाबत निळ्या स्कूटरवरून फिरणारया इसमाचे स्केच आचरा पोलीसांनी प्रसिद्ध केले आहे. याबाबत आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी
ब्ल्यू मोपेड वरून फिरणाऱ्या इसमाचे स्केच पुढील प्रमाणे असून सदरचा इसम ब्ल्यू मोपेड सहित कोठे पाहण्यास असल्यास कृपया आचरा पोलीसांशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे

error: Content is protected !!