शेर्पे गावातील विकास कामांचे आ.नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

दि.३/१/२०२४ रोजी , मा.आम नितेश राणे यांच्या शुभ हस्ते शेर्पे मुख्य रस्ता ते तांबळ वाडी धबधब्याकडे जाणारा रस्ता व मुस्लिम वाडीत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे आदि विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी माजी वित्त व बांधकाम समिती सभापती बाळा जठार ,माजी सभापती दिलीप तळेकर ,भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख-सूर्यकांत भालेकर ,तृप्ती माळवदे , सरपंच-स्मिता पांचाळ , उपसरपंच-सिराज मुजावर ,बूथ अध्यक्ष- शाबान मुजावर , निशा गुरव , राबिया मनाजी ,अरुण ब्रहामदंडे,विजय कांबळे,सी.पी. कांबळे -तंटामुक्त समिती अध्यक्ष,एकनाथ शेलार,सरिता शेलार,मधुकर शेलार,राजेंद्र सावंत,सुरेश शेलार,शीतल कांबळे सदस्य,राजश्री बेलनेकर सदस्य,रवींद्र बेलनेकर ,श्रीधर बेलनेकर ,विनोद शेलार,सुभाष,शेलार,महेंद्र शेलार,देवेंद्र शेलार,मितेश शेलार,वैभवी शेलार,दक्षता शेलार,महिमा शेलार,प्रकाश तेली,रेहमान रमदुल, गणी रमदुल,रज्जाक मुजावर,अमीन मुजावर,हसन रमदू ल,हुसेन रमदु ल ,रज्जाक बटवाले,किशोर माळवदे,रवींद्र लाड, अकाराम सावंत उपस्थित होते.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





