गणेश मालपेकर यांचे निधन

देवगड तालुक्यातील पडेल येथील प्रसिद्ध उद्योजक तथा समाजसेवक गणेश दत्तात्रय मालपेकर, वय 91 यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी,सून, जावई नातवंडे असा परिवार आहे. समाजसेवक प्रसाद मालपेकर यांचे ते वडील होतं..

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!