वागदे येथील अंकुश घाडीगांवकर यांचे निधन

कणकवली तालुक्यातील वागदे गावातील मांगरवाडी येथील जेष्ठ नागरिक अंकुश वासुदेव घाडीगांवकर (वय ९०), यांचे आज सोमवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी, 3 मुलगे, नातू आणि नाती असा परिवार आहे. गावातील शिरीष घाडीगावकर यांचे ते वडील होत.
कणकवली, प्रतिनिधी