आमदार नितेश राणेंनी घेतली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा

राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितीश राणे यांनी भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत नंदिता राणे, निमिश राणे उपस्थित होते.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!