मनसे तर्फे 3नोव्हेंबर रोजी नेत्रचिकित्सा शिबीर

महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी विक्रेता सेना अध्यक्ष गणेश जगन्नाथ कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 3 नोव्हेंबर रोजी लॉरेन्स अँड मेयो मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे
सकाळी 10 ते 4 पर्यंत श्री भवानी सभागृह तेलीआळी मनसे कार्यालयाच्या जवळ कणकवली येथे आयोजित करण्यात आले आहे.सदर शिबीर सुनिल प्रभाकर सोनार, श्री समीर तेली, सुधीर राऊळ यांनी आयोजित केले आहे
आचरा–अर्जुन बापर्डेकर





