माजी खासदर निलेश राणे यांची समजूत वडिलच काढू शकतात

भवितव्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत यावे आम्ही त्यांचे स्वागत करू

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मत व्यक्त केले

भाजपचे नेते तथा माजी खासदार निलेश राणें यांनी घेतलेला राजकीय संन्यास हा स्टंट नसून त्यांची केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी समजूत काढावी अस ठाम मत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी येते व्यक्त केले तर त्यांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी राष्ट्रवादीत यावे तसेच आमचे नेते शरद पवार यांनी निलेश राणें यांना आशिर्वाद देऊन पक्षात घेतले तर आम्ही देखील त्याचं स्वागत करू असे श्री. प्रवीण भोसले यांनी यावेळी सावंतवाडी या ठिकाणी कार्यक्रम बोलतांना मत व्यक्त केले.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!