वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावचा दसरोत्सव थाटात साजरा

सावंतवाडी प्रतिनिधि
वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावचा दसरोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात साजरा झाला. रिती रिवाजानुसार अनेक कार्यक्रम विधी परंपरा पार पडल्या.घटस्थापनेदिनी सूरु झालेला हा दसरोत्सव उत्साहात पार पडला. या सोहळ्यास दरवर्षी भाविकांनी अलोट गर्दी केली. भाविकही या सोहळ्यास मोठ्या संखेने उपस्थित होते.हा सोहळा पाहण्यासाठी भाविक या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





