राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांनी घेतले वैभववाडी मध्ये दुर्गा देवीचे दर्शन

वैभववाडी मध्ये अबीद नाईक यांचा झंझावाती दौरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे,कुंभवडे, सोनाळी, बाजारपेठ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, शहर अध्यक्ष अक्षय पंडित, उपतालुकाध्यक्ष अनंत पवार, अमोल आमकर,अजित शिंदे,प्रसाद आमकर,तुषार करपे,प्रथमेश सावंत ,राज तळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वैभववाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!