नवरात्र उत्सव निमित्त होडावडे गावच्या श्री देवी सातेरी मंदीर व वाघेरी डोंगरावर सिद्धमहापुरुष मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम सुरु

सावंतवाडी नवरात्र उत्सव निमित्त होडावडे गावच्या श्री देवी सातेरी मंदीरात उपक्रम सुरु आहेत. तसेच गावातील वाघेरी डोंगरावर उचं डोगर माथ्यावर असलेल्या सिद्धमहापुरुष मंदिरामध्ये नवरात्र उत्सवात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम चालतात .

या ठिकाणी असणाऱ्या सिद्ध महापुरुष मंदिरात विविध कार्यक्रम सुरु आहेत . हे दैवत होडावडे गावचे ग्रामदैवत असून, या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम चालतात या ठिकाणी पूजा पाठ तसेच विविध उपक्रम सुरु आहे उंच डोगर माथ्यावर हे देवस्थान वसले आहे. यावेळी असख्य भक्तगण यावेळी दर्शन करता गर्दी करतात. ऊच डोगर माथ्यावर वसलेल्या या सिद्ध महापुरुष देवस्थान कडे जाऊंन भक्तगण दर्शन घेतात. तसेच देवी सातेरी देवीच्या दर्शनाला गर्दी करतात.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!