नवरात्रीच्या निमित्ताने ग्रामपंचायत कुंभारमाठ मार्फत छत्रपती शिवाजी महाराज चौक जरीमरीवाडी येथील हायमास्ट पुर्वरत

मालवण 8-10-2023 रोजी तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेला हायमास्ट आज दिनांक 15-10-2023 रोजी अत्यावश्यक सामग्री आणत पूर्वरत करण्यात आला तसेच ग्रामपंचायत सरपंच पुनमजी वाटेगावकर, ग्रामपंचायत सदस्य अनिताजी गावकर, ग्रामपंचायत सदस्य सोनालीजी डिचवलकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल परब ग्रामसेवक प्रमोदजी रतन निकम यांनी आठ दिवसापूर्वी दुरुस्तीची बाब लक्षात घेतल्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनसाठी हायमास्ट कार्यान्वित करण्यात आला.

error: Content is protected !!