ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स. विद्यानगर वरवडे कणकवली.

उज्वल भवितव्याची यशस्वी परंपरा.

आपला प्रवेश आजच निश्चित करा….विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेलं शिक्षण संकुल.

कणकवली : आयडियल इंग्लिश स्कूल चि वैशिष्ट्ये.

🔸1-Nursery to 12th Science and Commerce/नर्सरी ते बारावी विज्ञान आणि वाणिज्य
🔸2- Disaster Management/ आपत्कालीन व्यवस्था प्रात्यक्षिके
🔸3- Advance Computer lab/प्रशस्त संगणक कक्ष
🔸4-Play Ground/भव्य क्रीडांगण.
🔸5-Well Maintained building with all facilities/प्रशस्त इमारत.
🔸6-Curriculam activities/विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन.
🔸7-Student health Check up/विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी.
🔸8- Commando training/कमांडो ट्रेनिंग.
🔸9-Special Yoga Sessions/विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी योग प्रात्यक्षिके.
🔸10- Competetive exams/विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन.
🔸11-Persnol attention/विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. 🔸12-Personality Devolopment Workshop/व्यक्तिमत्व विकास शिबिरांचे आयोजन.
🔸13- Oualified teachers/तज्ञ शिक्षक वर्ग.
🔸14-Traditional Programmes/विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
🔸15- Vocational Education/व्यावसायिक प्रशिक्षण.
🔸16- Special activities for financial literacy of students/विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी विशेष उपक्रम.
🔸17- Class rooms/प्रशस्त वर्गखोल्या.
🔸18-Transport Facilities/स्कूलबस ची सोय.
🔸19-School Conselor/समुपदेशन.
🔸20- CCTV Surveillance/सीसीटीव्ही च्या निरीक्षणाखाली संपूर्ण शाळा.
🔸21-Field Visits/क्षेत्रभेटी.
🔸22-Personality Devolopment and Carrier guidence/व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन.
🔸23-Guest lecture/विशेष व्याख्याने
🔸24-Safe and Secure Environment/सुरक्षित आणि अभ्यास पूरक वातावरण.

🛑प्रवेशासाठी संपर्क🛑
▫️-7666495370
▫️-9405793305
▫️-9527995001

🔸ADMISSION OPEN🔸

मयुर ठाकूर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!