भाजपा जिल्हा कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल शिशिर परुळेकर यांचा सत्कार

मित्र परिवाराने दिल्या शुभेच्छा
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या जिल्हा कार्यकारणीवर निवड झाल्याबद्दल कणकवलीचे माजी नगरसेवक व भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते शिशिर परुळेकर यांचा त्यांच्या मित्र परिवाराकडून सत्कार करण्यात आला. यावेळी गवाणकर हार्डवेअरचे मालक गौरव गवाणकर यांच्यासह सचिन कुवळेकर, राजा आरोलकर, रवींद्र बाणे, विनोद भंडारी, यांच्यासह मित्र परिवारांना श्री. परुळेकर यांचा सत्कार करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कणकवली प्रतिनिधी





