विद्यामंदिर कणकवली प्रशालेत तृणधान्य व भरडधान्य यांच्या पाककला स्पर्धा संपन्न.

कणकवली/मयुर ठाकूर

विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली येथे प्रधामंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत भरडधान्य व तृणधान्य याच्या स्पर्धा घेण्यात आल्या यास्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीचे विद्यार्थी तसेच त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी होते . नाचणी ‘ बाजरी ‘ वरी ‘ मका . सावा , तांदूळ ‘ तसेच गहू वळगून सर्व तृण धान्यांचे पदार्थ विद्यार्थी पालक यांनी तयार करून आणले होते . उत्कृष्ट मांडणी आकर्षक सजावट करून चवदार पदार्थ तयार केले होते . या स्पर्धेचे नियोजन नागभिडकर सर ‘ केळुसकर मॅडम ‘ शिरसाट मॅडम ‘ यांनी केले होते . परिक्षक म्हणून पाककला तज्ञ ‘ श्री . टकले सर व रोहण कदम सर लाभले होते या स्पर्धेचे उद्गाटन विस्तार अधिकारी श्री राऊत साहेब व केंद्रप्रमुख श्री मसूरकर साहेब यांनीकेले आणि तृणधान्य व भरडधान्य विषयी बहुमोल मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक श्री पी जे . कांबळे .सर पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम जेष्ठ शिक्षक श्री वणवे सर तसेच शिक्षक ‘ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

error: Content is protected !!