युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे आणि कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने कनेडी प्रभाग मर्यादीत विविध स्पर्धांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजन

खारेपाटण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचीत्याने कनेडी पंचक्रोशी ग्राम वाचनालय आणि युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्या वतीने कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे कनेडी प्रभाग मर्यादीत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धांचे आयोजन दिनांक 14/02/2023
सकाळी 11.00 वा
वक्तृत्व स्पर्धा
गट इ १ते ४
विषय – शिवरायांचे बालपण
प्रथम क्रमांक – रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु १५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १००प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
गट ५ ते ७
शिवरायांची युद्धनीती
प्रथम क्रमांक – रु २५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १५०प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
हस्ताक्षर स्पर्धा
गट इ १ते ४
प्रथम क्रमांक – रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु १५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १००प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
गट ५ ते ७
प्रथम क्रमांक – रु २५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १५०प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
निबंध स्पर्धा
गट इ १ते ४
विषय – शिवरायांचे बालपण
प्रथम क्रमांक – रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु १५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १००प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
गट ५ ते ७
शिवरायांची युद्धनीती /राजमाता जिजाऊ
प्रथम क्रमांक – रु २५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १५०प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
दिनांक 19/02/2023
सकाळी 9.30 वा
वेशभूषा स्पर्धा
विषय – ऐतिहासिक व्यक्तिरेखा
गट इ १ते ४
प्रथम क्रमांक – रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु १५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १००प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
गट ५ ते ७
प्रथम क्रमांक – रु २५०/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
द्वितीय क्रमांक- रु २००/- प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
तृतीय क्रमांक – रु १५०प्रमाणपत्र व सन्माचिन्ह
सर्व गटात २ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील..
तरी सर्वांनी सहभागी होण्याचे व अधिक माहितीसाठी श्री संदीप तांबे 9422565280 यांना संपर्क साधण्याचे आवाहन संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत, माजी अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी केले आहे.

अस्मिता गिडाळे / कोकण नाऊ / खारेपाटण

error: Content is protected !!