
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड
सचिवपदी संजय सावंत, खजिनदारपदी रोशन तांबे यांची निवड कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे जिल्हाप्रतिनिधी भगवान लोके यांची तर सचिवपदी संजय सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक तथा जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत व जिल्हा…









