
कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर बेवारस बॅगा सापडल्याने खळबळ
पोलिसांकडून बॅगांची कसून तपासणी कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या बाहेर गडग्याच्या आतील भागात असलेल्या वाहन शेडमध्ये दोन बेवारस बॅगा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. काल बुधवारी संध्याकाळ पासून या बॅगा बेवारस स्थितीत असल्याने याबाबत संशय निर्माण झाला होता. कार्यकारी…









