
एमआयडीसीचा भूखंड मंगल कार्यालयासाठी ?
कुडाळ एमआयडीसीतील भूखंडावरून वाद ; ग्रामस्थ आक्रमक वैभव नाईकांसह ग्रामस्थांचा एमआयडीसी अधिकाऱ्यांना जाब कुडाळ एमआयडीसीतील उद्योगांसाठी राखीव असलेल्या भूखंडाचा मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिरासाठी वापर केला जात असल्याचा आरोप करत स्थानिक ग्रामस्थ आणि उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.…










