शिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उज्ज्वल यश

विद्यालयाचे दहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत प्रतिनिधी । कुडाळ : एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस.एल.देसाई विद्यालय पाटचे एकूण दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 12 फेब्रुवारी 2023 रोजी पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती…

Read Moreशिष्यवृत्ती परीक्षेत पाट हायस्कूलचे उज्ज्वल यश

मंत्रिमंडळ विस्तार । दादांच्या ९ मंत्र्यांना वजनदार खाती

अजित पवारांना अर्थ, धनंजय मुंडेंना कृषी तर वळसे पाटलांना सहकार, ब्युरो । मुंबई : पक्षनेतृत्वाशी विरोधी भूमिका घेऊन अजित पवार यांनी वेगळी चूल मांडत आगामी काळात भाजपशी संसार करण्याचं ठरवलं आणि २ जुलै रोजी शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.…

Read Moreमंत्रिमंडळ विस्तार । दादांच्या ९ मंत्र्यांना वजनदार खाती

बेवारस मृतदेहाबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

ब्युरो न्यूज । मालवण : तालुक्यातील विरण पोईप पुलाखाली आढळलेला बेवारस मृतदेह ओळखीचा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.मालवण येथील विरण पोईंप पुलाच्या खाली पाण्यात बुडून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह येथील पोलीस पाटील निनाद रमेश माळी यांना सापडलाअसल्याची…

Read Moreबेवारस मृतदेहाबाबत ओळख पटविण्याचे आवाहन

अखेर ‘त्या “शाळेला शिक्षक मिळाला

प्रतिनिधी । कुडाळ : झाराप केंद्र शाळा नंबर१ मध्ये उपशिक्षक पदी सुधीर शिवाजी भांडारे यांना तात्पुरता अधिभार देण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळा सराफदार वाडी, पिंगुळी येथे ते कार्यरत आहेत. गटशिक्षणअधिकारी संदेश किंजवड़ेकर यांनी बुधवारी सायंकाळी तत्काळ आदेश दिल्याने विद्यार्थ्यांचे…

Read Moreअखेर ‘त्या “शाळेला शिक्षक मिळाला

आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करा

शिवसेनेची मागणी ; पोलिसांना दिले निवेदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य प्रतिनिधी । कुडाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या आणि गलीच्छ भाषेत वक्तव्य करणाऱ्या भाजपाच्या आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करुन कार्यवाही करा अशी मागणी…

Read Moreआमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा नोंद करा

कवठी गाडी वेळेत सोडा !

युवासेनेची एसटी कडे मागणी प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ तालुक्यातील कवठी गावात जाणाऱ्या शाळेच्या मुलांच्या एसटी बसेस वेळेत सोडा अशी मागणी शिवसेना युवासेनेच्या वतीने करण्यात आली. युवासेनेच्या वतीने आज एसटी अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली. कुडाळ आगारातुंन कवठी,हुमरमळा बसेस वेळेवर सुटत…

Read Moreकवठी गाडी वेळेत सोडा !

अतुल बंगे, अभ्यास करा आणि मग बोला.. बेताल वक्तव्य करू नका !

शिवसेना महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांचा इशारा प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली जिल्हा परिषद मतदार संघात विकासाची वल्गना करणाऱ्या व स्वतःला शिवसेना नेते म्हणून मिरविणाऱ्या अतुल बंगे यांनी आधी मी किती विकासाची कामे केली याचा अभ्यास करावा व नंतरच…

Read Moreअतुल बंगे, अभ्यास करा आणि मग बोला.. बेताल वक्तव्य करू नका !

पाट हायस्कूल मधील विविध कला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

प्रतिनिधी । कुडाळ : एस एल देसाई विद्यालय पाट मध्ये विविध कलाविषयक उपक्रम कै एकनाथजी ठाकूर कलाकादमी तर्फे राबविले जातात. यामधून कलाविषयक स्पर्धेमध्ये बरीच मुले सहभागी होतात. अशा यशस्वी मुलांचा सत्कार मंगळवारी विद्यालयात करण्यात आला.जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेतील विजेता कुमार ऋवेद…

Read Moreपाट हायस्कूल मधील विविध कला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळेला गुरुजी मिळेना

शेवटी झाराप ग्रामस्थानीउचलले महत्त्वाचे पाऊल प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री असलेल्या दिपक केसरकर यांच्या जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील झाराप केंद्र शाळा नंबर १मधे शाळेत शिकवण्यासाठी गुरुजी मिळत नसल्याने ग्रामस्थांन वर आज “शाळा बंद” आंदोलन करण्याची नामुष्की ओढवली आहे.झाराप…

Read Moreशिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यात शाळेला गुरुजी मिळेना

रांगणागड येथे सापडला दुर्मिळ बिनविषारी शेवाळी पाणसाप

सर्पमित्र अनिल गावडे आणि सहकार्यांना आढळला दुर्मिळ साप निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यातील नारुर गावातील रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी जातीचा शेवाळी पाणसाप काही प्राणिमित्रांना आढळून आला आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक (रॅबडॉप्स एक्वाटिकस) म्हणजेच शेवाळी पाणसाप असे याचे नाव…

Read Moreरांगणागड येथे सापडला दुर्मिळ बिनविषारी शेवाळी पाणसाप

कुडाळ ठाकरे गट शिवसेना कार्यालयात ताडपत्री वाटप

प्रतिनिधी । कुडाळ : आज कुडाळ शिवसेना कार्यालयात शिवसेनेचे अतुल बंगे यांच्या कडुन लाभार्थ्यांनी ताडपत्र्या स्विकारल्या. यावेळी कुडाळ तालुका शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे,पिंगुळी शिवसेना विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, ग्रामस्थ रतन धुरी, विनायक परब, युवासेनेचे राजु…

Read Moreकुडाळ ठाकरे गट शिवसेना कार्यालयात ताडपत्री वाटप

तेंडोली आवेरे शाळेला अतुल बंगे यांच्या कडुन या वर्षीही मोफत ताडपत्री प्रदान

सरपंच सौ अॅड अनघा तेंडोलकर यांनी शाळा दुरुस्तीची केली मागणी ! प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली आवेरे जि प शाळेला गळती गेली दोन वर्षे असुन ग्रामस्थांच्या सहकार्याने तात्पुरती उपाययोजना करुन मुलांची गैरसोय दुर केली जाते यातच २०२२आणि २०२३ या…

Read Moreतेंडोली आवेरे शाळेला अतुल बंगे यांच्या कडुन या वर्षीही मोफत ताडपत्री प्रदान
error: Content is protected !!