
माकडांच्या उपद्रवाबाबत ठाकरे सेनेने घेतली वन विभागाची भेट
वनविभागाकडून सकारात्मक प्रतिसाद कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. यावेळी कुडाळ शहरांत माकडांमुळे भात शेती, केळी नारळांचे होणारे नुकसान यासंदर्भात कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. माकडांचा बंदोबस्त…










