मूळपुरुष देवस्थानसाठी प.स. स्वनिधी देऊ – विजय चव्हाण

मुळदे येथील मूळ पुरुष देवस्थानचा दुसरा वर्धापन दिन थाटात संपन्न प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील मूळदे येथील  मूळपुरुष देवघरासाठी मंदिर व अंतर्गत दुरुस्तीसाठी पंचायत समितीचा स्वनिधी देऊ असे प्रतिपादन पंचायत समिती प्रशासक तथा गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांनी मूळदे येथील…

Read Moreमूळपुरुष देवस्थानसाठी प.स. स्वनिधी देऊ – विजय चव्हाण

श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल रोजी

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली – भोमवाडी येथील श्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.२८ रोजी सकाळी ८ वाजता…

Read Moreश्री देवी अनलादेवी मंदिरचा 13 वा वर्धापन दिन सोहळा २८ ते ३० एप्रिल रोजी

कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात

विद्युत जनीत्र आणि उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण होणार ८.५० कोटीच्या निधीला औद्योगिक महामंडळाची मंजुरी. प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात निघाला असून विद्युत जनीत्र व उच्चदाब, लघुदाब वाहीन्याच्या पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ८.५० कोटीच्या…

Read Moreकुडाळ औद्योगिक वसाहतीच्या कळीचा मुद्दा निकालात

तेंडोली रवळनाथ पंचातानाचा वर्धापन दिन सोहळा

दि. २१ ते २५ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतनचा वर्धापन दिन सोहळा २१ ते २५ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

Read Moreतेंडोली रवळनाथ पंचातानाचा वर्धापन दिन सोहळा

सलोनी धुरी जादू विशारद आणि जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत गौरव निलेश जोशी । कुडाळ : मालवण-तारकर्ली येथील कुमारी सलोनी पांडुरंग धुरी हिने पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय जादू परिषदेत हॅरी हुदिनी मॅजिक कॉम्पिटिशन मध्ये तिसरा क्रमांक पटकावला. तसेच तिला जादू विशारद आणि जादूभूषण सर्टिफिकेट…

Read Moreसलोनी धुरी जादू विशारद आणि जादू भूषण पुरस्काराने सन्मानित

साईदरबार येथे २२ रोजी श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन निलेश जोशी । कुडाळ : येथील कविलगाव – साई दरबार येथे असलेल्या भारतातील पहिल्या साई मंदिरातील श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा अक्षय तृतीयेच्या सुमुहूर्तावर शनिवार दिनांक २२ एप्रिल रोजी होत आहे. त्या…

Read Moreसाईदरबार येथे २२ रोजी श्री साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा

शाब्बास ! पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली संवेदनशीलता !

पिडीत कुटुंबाला केली आर्थिक मदत निलेश जोशी । कुडाळ : आपल्याच एका विद्यार्थी मित्रावर ओढवलेल्या संकटात त्याला मदत करून मानवता धर्म आणि संवेदनशीलता जपण्याचे काम पाट हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी केले.इयत्ता आठवीतील कुमार राजाराम विलास राऊळ या विद्यार्थ्याचे घर शॉर्ट सर्किटने जळले.…

Read Moreशाब्बास ! पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जपली संवेदनशीलता !

कुडाळ शहरात साजरी झाली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरीकांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.       कुडाळ शहरातील डाॅ. आंबेडकर नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read Moreकुडाळ शहरात साजरी झाली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती

​कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे महामानवास अभिवादन

प्रतिनिधी । कुडाळ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३२ वी जयंती. कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, कुडाळ तालुका पत्रकार…

Read More​कुडाळ तालुका पत्रकार समितीतर्फे महामानवास अभिवादन

सोशल मीडिया वापरताय… हि घ्या काळजी !

कुडाळ पोलिसांकडून जनजागृती निलेश जोशी । कुडाळ : सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी फसवणूक याबाबत कुडाळ पोलिसांनी कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे जनजागृती केली यामध्ये कशाप्रकारे सावधगिरी बाळगली पाहिजे याची माहिती दिली यावेळी पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर उपस्थित होतेसोशल मीडियाच्या…

Read Moreसोशल मीडिया वापरताय… हि घ्या काळजी !

तेंडोली येथे १४ एप्रिल रोजी होणार एकेरी नृत्य स्पर्धा

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : तेंडोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील जय भीम युवक मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती उत्सव १४ एप्रिल व १५ एप्रिल रोजी साजरा…

Read Moreतेंडोली येथे १४ एप्रिल रोजी होणार एकेरी नृत्य स्पर्धा

एकी असेल तर यश दूर नाही – ऍड अजित गोगटे

देवगडमध्ये बांधकाम कामगारांसाठी आरोग्य शिबीर प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : अन्यायाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे एकी असेल तर यश दूर नाही बांधकाम कामगारांनी संघटित राहून आपले प्रश्न सोडवावेत असे प्रतिपादन देवगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अजित गोगटे यांनी केले  …

Read Moreएकी असेल तर यश दूर नाही – ऍड अजित गोगटे
error: Content is protected !!