
कुडाळ शहरात साजरी झाली भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
प्रतिनिधी । कुडाळ : कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरीकांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कुडाळ शहरातील डाॅ. आंबेडकर नगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…