
रांगणागड येथे सापडला दुर्मिळ बिनविषारी शेवाळी पाणसाप
सर्पमित्र अनिल गावडे आणि सहकार्यांना आढळला दुर्मिळ साप निलेश जोशी । कुडाळ : तालुक्यातील नारुर गावातील रांगणागड येथे दुर्मिळ आणि बिनविषारी जातीचा शेवाळी पाणसाप काही प्राणिमित्रांना आढळून आला आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक (रॅबडॉप्स एक्वाटिकस) म्हणजेच शेवाळी पाणसाप असे याचे नाव…










