आचरा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

उमेदवारांचा घरोघरी प्रचारावर भर आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार पाच नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत घरोघरी प्रचारावर भर दिला आहे.यात भाजप शिवसेना पुरस्कृत श्री देव रामेश्वर ग्रामविकास पॅनलने आघाडी…

Read Moreआचरा ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

पंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ

वेंगुर्लेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ” मन कि बात ” कार्यक्रम सुतार समाज बांधवांनी आकार फर्निचर वर्क शाॅप मध्ये पाहिला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन कि बात च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात . या संवादातून देश…

Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदींकी ” मन कि बात ” विश्वकर्मा बांधवोंके साथ

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कवी संमेलनाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व कवी वाय. पी. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सदर संमेलन मात्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष अभिमन्यू…

Read Moreकोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे प्रथम कोजागरी संमेलन मोठ्या उत्साहात पार

कणकवली तहसीलदार, पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

रविवारी पहाटे अवैध वाळु वाहतुकीवर प्रशासनाकडून कारवाईची धडक मोहीम अवैध वाळू वाहतुकदारांचे धाबे दणाणले अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व कणकवली चे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. आज रविवारी पहाटेच्या सुमारास कणकवली…

Read Moreकणकवली तहसीलदार, पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई

‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

भावार्थ मांद्रेकरांच्या ‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न. कोणतेही युद्ध एकटा राजा कधीही लढू शकत नाही, आणि आपले राज्य तो एकटा कधीच चालवू शकत नाही. प्रत्येक राजाला सोबत असते ती त्याच्या साथीदार, शिलेदारांची अर्थात मावळ्यांची.! प्रामाणिक, पराक्रमी, धाडसी,…

Read More‘खंबीर सरनौबत हंबीरराव’ पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल आणि नवा इतिहास घडवेल.! – प्रा. रूपेश पाटील.

मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच घेण्यात येणार जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन लवकरच घेण्यात येणार आहे तसेच वर्षभरात बाल साहित्य संमेलन व बाल संसद व कथाकथन लेखन नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा कवी संमेलन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती कोकण मराठी…

Read Moreमराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा तर्फे लवकरच घेण्यात येणार जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

कोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या ‘ये गs ये गss सरी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

कवी केशवसुतांच्या पुण्यतिथी दिनी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे प्रकाशन प्रतिनिधी, मालवण

Read Moreकोकण मराठी साहित्य परिषद मालवण शाखेच्या ‘ये गs ये गss सरी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचीच सत्ता येईल-संदेश पारकर

भारतीय जनता पार्टी च्या सरकारच्या घोषणा या घोषणाच राहिल्याने केंद्र आणि राज्यातील सरकार विरोधात लोकांमध्ये संताप आहे या मुळे शिवसेना महाविकास आघाडी हा सक्षम पर्याय वाटत असल्याने आचरा ग्रामपंचायतीवर शिवसेना आणि महाविकास आघाडीचा भगवा फडकेल आणि सरपंचासह सर्वच सदस्य बहुमताने…

Read Moreआचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीचीच सत्ता येईल-संदेश पारकर

काँग्रेस व राष्ट्रवादीची ५३ वर्ष सत्ता होती

मग एवढ्या वर्षात तुम्ही कोकणातील रोजगारासाठी किती प्रयत्न केले. निवडणुका जवळ आल्या की कोकणात यायचं भाजप नेते तथा माजी आमदार राजन तेली यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका भाजपा युती सरकारची १० वर्षांची सत्ता वगळता महाराष्ट्र राज्यात काँग्रेस व…

Read Moreकाँग्रेस व राष्ट्रवादीची ५३ वर्ष सत्ता होती

भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार निलंबित

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी केली होती तक्रार लाकूड वाहतुकीच्या पासावर लावला होता सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा फोटो कणकवली – तालुका वनविभागातील भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांना उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी निलंबित केले आहे. बोगस पास विक्री यासह…

Read Moreभिरवंडे वनपाल सत्यवान सुतार निलंबित

सांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

कणकवली पोलिसांची रविवारी पहाटे 3 वाजता कारवाई कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्याकडून अवैध धंद्या विरोधात मोहीम तीव्र कणकवली तालुक्यात सांगवे शिवाजीनगर या भागामध्ये जुगारवर टाकलेल्या छाप्यात कणकवली पोलिसांनी सुमारे 25 हजार रुपये रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला. काही दिवस…

Read Moreसांगवे मध्ये जुगारावरील छाप्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन

रंगभूमी दिनाचे औचित्य एसके प्रोडक्शन हाऊस कुडाळ यांचा उपक्रम निलेश जोशी । कुडाळ : दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून एसके प्रोडक्शन हाऊस कुडाळ यांच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा या नाविन्यपूर्ण…

Read Moreऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन
error: Content is protected !!