मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती अरूण मेस्त्री यांना मातृशोक

लक्ष्मी वसंत मेस्त्री यांचे निधन

मालवण तालुक्यातील राठीवडे गोंजिचीवाडी येथील कै गं.भा लक्ष्मी वसंत मेस्त्री यांचे गुरूवार दिनांक 18जानेवारी 2024 रोजी वयाच्या 85 व्या अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात 2 मुलगे,1 मुलगी,सुना ,जावई,नातवंडे,असा माळेकर कुटुंबिय मोठा परिवार आहे. माळेकर कुटुंबातील ज्येष्ठ काकु निघुन गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती अरूण मेस्त्री यांच्या मातोश्री होत

संतोष हिवाळेकर, पोईप

error: Content is protected !!