
आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेत सत्यवान गावकर प्रथम
एसके प्रॉडक्शन हाऊसचा उपक्रम रंगभूमी दिनाचे औचित्य निलेश जोशी । कुडाळ : मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून एसके प्रॉडक्शन हाऊस यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धेत सत्यवान गावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. संपूर्ण जगभरातून या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. दि. ३१ ऑक्टोबर…









