deshapande

कणकवली तालुक्यातील पोलीस पाटीलांच्या 52 जागांकरिता 101 अर्ज

पोलीस पाटील पदा करीता 84 अर्ज ठरले पात्र कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती कणकवली तालुक्यातील रिक्त असलेल्या 52 गावांमधील पोलीस पाटील च्या रिक्त पदासाठी एकूण 101 अर्ज कणकवली तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाले. निकषानुसार व नियमानुसार यातील 84 अर्ज छाननीअंती…

Read Moreकणकवली तालुक्यातील पोलीस पाटीलांच्या 52 जागांकरिता 101 अर्ज

आम. रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील कार्यकर्ते पदाधिकारी यांची घेतली भेट

दिवाळी फराळ भेट वितरित करून सर्वांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा खारेपाटण मधील प्रलंबित विकास कामे लवकरच मार्गी लावणार -आम. रवींद्र फाटक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीच्या दिलेल्या शुभेच्छा पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेपर्यंत पोहचविण्या बरोबरच खारेपाटण मधील विकासकामाचे…

Read Moreआम. रवींद्र फाटक यांनी खारेपाटण येथील कार्यकर्ते पदाधिकारी यांची घेतली भेट

सावंतवाडी विधानसभेतील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सत्कार

सावंतवाडी विधानसभेतील ८ ग्रामपंचायत निवडणुक झाल्या त्यापैकी ५ सरपंच व ३० सदस्य निवडून येऊन मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपा एक नंबर वर असल्याचे सिद्ध केले .सर्वप्रथम सावंतवाडी विधानसभेच्या वतीने आम.श्रीकांत भारतीय यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार राजन तेली यांच्या हस्ते…

Read Moreसावंतवाडी विधानसभेतील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा महाविजय २०२४ चे प्रदेश संयोजक आम.श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सत्कार

बाहेरून आलेली पार्सले सावंतवाडीकर स्वीकारणार नाहीत

बॅनर लावण्यामागे, फाडण्यामागे विरोधातील “विकृती राजन पोकळे माजी उपनगरध्यक्ष यांची पत्रकार परिषदेत टीका सावंतवाडी विधान सभा मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर लावून किंवा फाडून या ठिकाणी कोणी निवडून येणार नाही. बाहेरून…

Read Moreबाहेरून आलेली पार्सले सावंतवाडीकर स्वीकारणार नाहीत

शाळा ह्या विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास करणारी संस्कार केंद्रे व्हाव्यात : डॉ.जी.टी.राणे

बॅ नाथ पै शिक्षण संस्थेत कला प्रदर्शनाचे आयोजन प्रतिनिधी । कुडाळ : शाळां या विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांचा विकास करणारी संस्कार केंद्रे बनली पाहिजेत. याचे योग्य भान ठेवून शैक्षणिक कार्य करणारी शिक्षण संस्था म्हणजे बॅ.नाथ पै शिक्षण संस्था होय. असे उद्गार…

Read Moreशाळा ह्या विद्यार्थ्यातील सुप्त गुणांचा विकास करणारी संस्कार केंद्रे व्हाव्यात : डॉ.जी.टी.राणे

कुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाळासाहेब ठाकरे याना आदरांजली

प्रतिनिधी । कुडाळ : येथील मध्यवर्ती शाखेत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजयजी पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख…

Read Moreकुडाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाळासाहेब ठाकरे याना आदरांजली

‘दे आसरा फाऊंडेशन’चा जिल्ह्यातील नव उद्योजकांना मिळणार मोठा आधार

सिंधुदुर्ग दौऱ्यात अनेक चाकोरी बाहेरच्या प्रकल्पाना भेटी  ‘माझा वेंगुर्ला’ आणि एमआयडीसी असोसिएशनचा पुढाकार  निलेश जोशी । कुडाळ :  ‘माझा वेंगुर्ला’ या संस्थेच्या पुढाकाराने कुडाळ एम. आय. डी. सी. च्या सहयोगाने अलीकडेच दे आसरा फाउंडेशन पुणे या सूक्ष्म आणि लघु उद्योजकांना मार्गदर्शन…

Read More‘दे आसरा फाऊंडेशन’चा जिल्ह्यातील नव उद्योजकांना मिळणार मोठा आधार

ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात

विविध क्षेत्रातील व्यक्तींशी साधणार संवाद प्रतिनिधी । कुडाळ : ज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड. असीम सरोदे शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्गात येत आहेत. त्यांच्यासोबत जेंडर राईट विश्लेषक ऍड. रमा सरोदे व कायदेविषयक कामकाज व्यवस्थापन तज्ञ ऍड. बाळकृष्ण निंबाळकर हे उपस्थित राहणार…

Read Moreज्येष्ठ कायदेतज्ञ ऍड.असीम सरोदे शनिवारी सिंधुदुर्गात

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या कलाकारांची निवड

श्रुतिका मोर्ये, सुमन गोसावी, पवन प्रभू यांचे अभिनंदनीय यश प्रतिनिधी । कुडाळ : कला उत्सव ही कलाविषयक शासकिय स्पर्धा राज्य स्तरावर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागात राबवली जाते यामध्ये पाट हायस्कूलच्या कलाकारांनी यश संपादन केले त्यामुळे पाट पंचक्रोशीत त्यांचे कौतुक…

Read Moreराज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाट हायस्कूलच्या कलाकारांची निवड

तेंडोली ग्रामदैवत श्री देव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव २६ रोजी

प्रतिनिधी । कुडाळ : तालुक्यातील तेंडोलीचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतनचा वार्षिक जत्रौउत्सव २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांवस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8 वाजता धार्मिक विधी, सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत…

Read Moreतेंडोली ग्रामदैवत श्री देव रवळनाथ वार्षिक जत्रोत्सव २६ रोजी

बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची बहारदार ‘स्वरसंध्या’

दीपावली स्पेशल सुरमयी कार्यक्रमातून चढविला स्वरसाज. श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे सहकार्य प्रतिनिधी । कुडाळ : दीपावलीचे औचित्य साधून बॅरिस्टर शिक्षण संस्थेच्या गायक कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार गीतांच्या ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाच्या…

Read Moreबॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांची बहारदार ‘स्वरसंध्या’

गांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त १८ रोजी दिपोत्सव २०२३

जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा व गांगोवाडी मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन श्री देव गांगेश्वर मित्रमंडळातर्फे दीपावलीनिमित्त शनिवारी १८ नोव्हेंबर रोजी `दिपोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त पाककला स्पर्धा (तांदळापासून केलेले पारंपारिक पदार्थ) व जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

Read Moreगांगेश्वर मित्रमंडळाच्यावतीने दीपावलीनिमित्त १८ रोजी दिपोत्सव २०२३
error: Content is protected !!