
टाकाऊ साहित्याला लागलेल्या आगीत दोन दुचाकी जळाल्या
कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील कुडाळ हायस्कूल नजिक रस्त्यालगतच्या टाकाऊ साहित्याला आग लागली. ही आग अधिक भडकल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरीकांची तारांबळ उडाली. संबंधित यंत्रणांना याबाबत माहीती देण्यात आली. कुडाळ पोलीसांसह अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तेथील झाडाखाली नजिकच्या गॅरेज…










