“घरातून खेचून मारून टाकेन” या धमकी प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा!

आमदार वैभव नाईक यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व…

Read More“घरातून खेचून मारून टाकेन” या धमकी प्रकरणी नारायण राणेंवर गुन्हा दाखल करा!

छत्रपतींच्या मालवण मधील पुतळ्याकडील कामे अनुभव नसलेल्या मजूर संस्थाना

पालकमंत्र्यांनी अनुभव नसलेल्या ठेकेदारांना कामे द्यायला भाग पाडले राणे कंपनीचे तोंड आता कुणी धरले? पंचधातूचा सांगून लोखंडाचा वापर करून बनवला पुतळा आमदार वैभव नाईक यांचे सनसनाटी आरोप मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुरुवातीलाच भ्रष्टाचार झाला होता. बांधकाम…

Read Moreछत्रपतींच्या मालवण मधील पुतळ्याकडील कामे अनुभव नसलेल्या मजूर संस्थाना

आज पहाटेच्या सुमारास महामार्गावर अपघातात कणकवलीतील दोन तरुण ठार

वागदे येथे हॉटेल मालवणी जवळ घडला अपघात महामार्गावर हॉटेल मालवणी जवळ वागदे येथे आज पहाटे 2 ते 2.45 वा. दरम्याने उभ्या असलेल्या कंटेनरला मागाहून धडक बसल्याने दोन तरुण जागीच ठार झाले. घटने नंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर हॉटेल…

Read Moreआज पहाटेच्या सुमारास महामार्गावर अपघातात कणकवलीतील दोन तरुण ठार

सिंधुर्गातील अनेक एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप

मुख्यमंत्र्यांच्या दोन सभेसाठी सिंधुदुर्ग मधून एसटी विभाग नियंत्रक म्हणतात नोटीस बोर्डावर प्रसिद्धी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रत्नागिरी व कोल्हापूर येथील सभांमुळे सिंधुदुर्गातील एसटीच्या तब्बल 175 एसटी या सभांकरिता घेण्यात आल्याने सिंधुदुर्गातील विविध एसटी बस स्थानकांवर प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले.…

Read Moreसिंधुर्गातील अनेक एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप

कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी पदी गौरी पाटील यांची नियुक्ती

परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून शासनाचे आदेश गेल्या अनेक महिन्यांनंतर कणकवली मुख्याधिकारी पदी नियुक्तीचे आदेश गेले काही महिने रिक्त असलेल्या कणकवली नगरपंचायत च्या परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून गौरी विष्णू पाटील यांची नियुक्ती झाली आहे. गट ब या श्रेणीतून ही नियुक्ती करण्यात आली असून,…

Read Moreकणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी पदी गौरी पाटील यांची नियुक्ती

आमदार नितेश राणे पुरस्कृत पाच लाखाची दहीहंडी कणकवली फुटणार

हिंदी, मराठी कलावंतांची असणार उपस्थिती 30 ऑगस्ट रोजी कणकवलीत आयोजन आमदार नितेश राणे पुरस्कृत भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका आयोजित भव्य दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या साठी प्रथम पारितोषिक ५,५५,५५५/- रोख रुपये असणार आहे.शुक्रवार दि. ३०…

Read Moreआमदार नितेश राणे पुरस्कृत पाच लाखाची दहीहंडी कणकवली फुटणार

GDCA तथा CHM परीक्षा केंद्र कोकणात करा!

अनिकेत वालावलकर यांची आमदार निरंजन डावखरे यांच्याकडे मागणी GDCA तथा CHM ह्या सहकार क्षेत्रातील अतिमहत्वाच्या अशा परीक्षा देण्याकरिता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीक्षार्थी यांना मुंबई पुणे किंव्हा कोल्हापूर ह्या जिल्ह्यात जावे लागते, 6 परीक्षा पेपर देण्याकरिता निवास,भोजन,प्रवास खर्च पाहता परीक्षार्थ्यांचा कुठे…

Read MoreGDCA तथा CHM परीक्षा केंद्र कोकणात करा!

पराग अशोक कांबळे – शेर्पेकर यांचा आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान..

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे शुभहस्ते गौरव.. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शेर्पे ता.कणकवली या गावातील मूळ रहिवासी व सद्या वैद्यकीय व्यवसायानिमित्त मुंबई – विरार येथे स्थायिक असलेले श्री पराग अशोक कांबळे (शेर्पेकर ) यांचा नुकताच १५ आगस्त स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्राचे…

Read Moreपराग अशोक कांबळे – शेर्पेकर यांचा आरोग्यदूत पुरस्काराने सन्मान..

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला NEMS स्मार्ट कीड्स च्या उंबर्डे शाखेचे थाटात उदघाट्न

नडगिवे येथील आदर्श एजयुकेशन सोसायटी खारेपाटण संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या उंबर्डे ता.वैभववाडी येथे विशेष करून शिशु वर्गासाठी सुरु करण्यात आलेल्या नूतन शाखेचे उदघाट्न प्रसिद्ध लेखक, अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते प्रवीणकुमार भारदे यांच्या शुभेच्छा हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले.त्यावेळी…

Read Moreस्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला NEMS स्मार्ट कीड्स च्या उंबर्डे शाखेचे थाटात उदघाट्न

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत 1 लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन

खारेपाटण येथे श्रीकृष्ण जन्माष्ठमी निम्मित खारेपाटण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत 1लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन केले असून. यामध्ये 5थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 3,000 बक्षीस, 6थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला 4,000 बक्षीस तर 7 थराची सलामी देणाऱ्या…

Read Moreशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खारेपाटण शाखा पुरस्कृत 1 लाख 11,111 च्या दहीहंडी चे आयोजन

78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी लोकरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे निर्माते स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सरांच्या पुतळ्यास संस्थेचे…

Read More78वा भारतीय स्वातंत्र्य दिन शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न

महिलांच्या आर्थिक विकासासाठी स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी गोपुरी आश्रमात विक्री केंद्र

७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महिला विकासाच्या नव्या पर्वाची गोपुरी आश्रमात सुरुवात कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७६ वर्षापूर्वी म्हणजेच ५ मे १९४८ साली कोकणातील शेतकरी वर्गाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी गोपुरी आश्रम हा प्रयोग मांडला त्याचे काम गेली ७६ वर्षे…

Read Moreमहिलांच्या आर्थिक विकासासाठी स्वयंसहायता समूहाच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी गोपुरी आश्रमात विक्री केंद्र
error: Content is protected !!