कुडाळ वनरक्षक मारहाण प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता

ॲड. राजीव बिले यांचा यशस्वी युक्तिवाद कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक ६५/२०१८ मधील वनरक्षकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.दि. २ मार्च २०१८ रोजी कालेली…

Read Moreकुडाळ वनरक्षक मारहाण प्रकरणात तिघांची निर्दोष मुक्तता

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांसमोर सिंधुदुर्गातील प्रश्नांचा पाढा

सिंधुदुर्ग उपकेंद्रातूनच सर्व शैक्षणिक सेवा द्या मंदार शिरसाट यांची निवेदनातून मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित शैक्षणिक व प्रशासकीय समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांना सविस्तर निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या…

Read Moreमुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांसमोर सिंधुदुर्गातील प्रश्नांचा पाढा

डॉक्टरांच्या राजीनाम्याला सत्ताधारीच जबाबदार !

कुणाल किनळेकर यांचा दीपक केसरकरांवर निशाणा केसरकर, हा राजकीय दहशतवाद नाही का ? सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टरांची कमतरता असताना जिल्हा शल्य चिकित्सकांसह काही डॉक्टरांनी राजीनामा देण्याची परिस्थिती निर्माण होणे ही गंभीर बाब आहे. कुडाळ येथील आरोग्य विभागाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या…

Read Moreडॉक्टरांच्या राजीनाम्याला सत्ताधारीच जबाबदार !

रोटरी क्लब कुडाळकडून १० गुणवंत शिक्षकांचा गौरव

शिक्षक दिनाचे औचित्य शिक्षक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते महाविद्यालयीन स्तरावर कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा ‘द नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन गौरव करण्यात आला. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे हा पुरस्कार…

Read Moreरोटरी क्लब कुडाळकडून १० गुणवंत शिक्षकांचा गौरव

प्रा. अजित व्हनमाने रोटरीच्या ‘नेशन बिल्डर’ पुरस्काराने सन्मानित

सलग तीन वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी घडविणारे शिक्षक अजित व्हनमाने यांची २४ वर्षांची ज्ञानसेवा ! कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी विषयाचे शिक्षक अजित काशिनाथ व्हनमाने यांनी आपल्या २४ वर्षांच्या अध्यापन सेवेत उल्लेखनीय शैक्षणिक कार्य…

Read Moreप्रा. अजित व्हनमाने रोटरीच्या ‘नेशन बिल्डर’ पुरस्काराने सन्मानित

सरंबळ देऊळवाडी गणेशघाट आणि विकासकामांचे उद्या लोकार्पण

सरंबळ देऊळवाडी येथील गणेशघाट तसेच देवसेवेकरींच्या पाय धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या पवित्र जागेचा लोकार्पण सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या लोकार्पण सोहळ्यास आमदार निलेश राणे तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत यांची प्रमुख उपस्थिती…

Read Moreसरंबळ देऊळवाडी गणेशघाट आणि विकासकामांचे उद्या लोकार्पण

कुडाळ न.प. कर्मचाऱ्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ना-हरकत दाखल्यासाठी चांदीच्या अंगठीची लाच मागितल्याचा आरोप ना-हरकत दाखला (NOC) देण्यासाठी १ हजार २०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील संशयित कर्मचाऱ्याला सिंधुदुर्गच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.…

Read Moreकुडाळ न.प. कर्मचाऱ्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

कणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळील जमीन नगरपंचायतला वर्ग करण्याचा मार्ग मोकळा

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती मागणी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना कार्यवाही करण्या बाबतचे पत्र माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती कणकवली शहरातील पटवर्धन चौकातील जुन्या भाजी मार्केट लागत असलेली महसूल विभागाची जागा नगरपंचायत जवळ वर्ग करा…

Read Moreकणकवली शहरातील जुन्या भाजी मार्केट जवळील जमीन नगरपंचायतला वर्ग करण्याचा मार्ग मोकळा

NOC साठी मागितली चक्क चांदीची अंगठी !

कुडाळ नगरपंचायतीचा स्वच्छता निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून मागितल्याप्रकरणी कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक पांडुरंग वासुदेव नाटेकर (वय ४२, वर्ग…

Read MoreNOC साठी मागितली चक्क चांदीची अंगठी !

कणकवली तालुक्यातील पाच अवैध दारू विक्रेत्यांवर तीन जिल्ह्यांमधून तडीपारीचा प्रस्ताव

कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांचा धडाकेबाज निर्णय अजून दोन दारू विक्रेत्यांवर तडीपरीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू अवैध धंद्याच्या विरोधात कणकवली पोलीस निरीक्षकांच्या भूमिकेबद्दल होतेय जनतेतून समाधान व्यक्त गेली अनेक वर्ष सातत्याने अवैध दारू विक्री बाबतचे गुन्हे दाखल करून देखील अवैध…

Read Moreकणकवली तालुक्यातील पाच अवैध दारू विक्रेत्यांवर तीन जिल्ह्यांमधून तडीपारीचा प्रस्ताव

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटला ; सवलत पूर्ववत

सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत एनसीएमसी (NCMC) कार्डच्या नव्या यंत्रणेत उपलब्ध होत नसल्याबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या तक्रारीची परिवहन मंत्री…

Read Moreपत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटला ; सवलत पूर्ववत

साधु संवाद, मिटवू वाद !

कुडाळ न्यायालयातील मध्यस्थी केंद्र ठरतेय वाद मिटविण्याचे प्रभावी व्यासपीठ मध्यस्थी केंद्राचे पक्षकारांनी मानले आभार न्यायालयीन प्रकरणांमुळे होणारा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास कमी करून पक्षकारांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी कुडाळ दिवाणी न्यायालयातील मध्यस्थी केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. गेल्या १२ ते…

Read Moreसाधु संवाद, मिटवू वाद !
error: Content is protected !!