अखेर कणकवलीतील “तो” बॅनर हटवला
बॅनर हटवल्यानंतर आता संजय राऊत यांच्या भूमिकेकडे लक्ष कणकवली : शहरात खासदार संजय राऊत यांच्या स्वागता पूर्वी युवा सेना जिल्हाप्रमुख नगरसेवक सुशांत नाईक यांनी लावलेला व लावल्यापासूनच चर्चेत आलेला ” इलाका तेरा धमाका मेरा” हा बॅनर अखेर कायदा व सुव्यवस्थेचे…










