
भारतातील पहिल्या कंटेनर डाटा सेंटरचे कुडाळमध्ये दिमाखात उद्घाटन
कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांची प्रमुख उपस्थिती ‘मेक इन इंडिया’ प्रोजेक्ट खाली स्थानिक व्यावसायिकांना काम करण्याची संधी मिळणार कुडाळ : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या ‘व्हॅरेनियम क्लाउड लिमिटेड’च्या एज डेटा सेंटरचा शुभारंभ आज कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर हर्षवर्धन साबळे यांच्या…










