कुडाळ न.प. कडून मिळणार आता ऑनलाईन घरपत्रक उतारा

कुडाळ नगरपंचायत मधून आता ऑनलाईन घरपत्रक उतारा मिळणार आहे. या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याबाबत नगरपंचायतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या नवीन संगणकीय (Software) प्रणालीप्रमाणे मालमत्तेचा असेसमेंट उतारा (Assessment Extract) हा संबंधित मालमत्तेचा चालू आर्थिक…

Read Moreकुडाळ न.प. कडून मिळणार आता ऑनलाईन घरपत्रक उतारा

कुडाळात घराच्या खोलीला आग ; मोठे नुकसान

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची नाईक कुटुंबियांना मदत शहरातील केळबाईवाडी नजिकच्या वाघसावंत टेंब येथील श्री भवानी मंदिरासमोरील श्री. सामंत यांच्या घराच्या माडीवरील खोलीला सायंकाळी साडेपाचच्या सुमाराला अचानक आग लागून खोलीसह भाडेकरू श्री. नाईक कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दरम्यान नगराध्यक्ष…

Read Moreकुडाळात घराच्या खोलीला आग ; मोठे नुकसान

कणकवली टेंबवाडी रस्त्यावर उतरलेले “ते” चिरे अखेर नगरपंचायत कडून जप्त

वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने नगरपंचायत च्या पथकाची कारवाई कणकवली शहरातील टेंबवाडी या ठिकाणी नगरपंचायत च्या रस्त्यावर चिरे उतरून ठेवल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होत असल्या प्रकरणी कणकवली नगरपंचायत च्या पथकाने आज धडक कारवाई करत रस्त्यावर टाकलेले एक ट्रिप जवळपास सुमारे…

Read Moreकणकवली टेंबवाडी रस्त्यावर उतरलेले “ते” चिरे अखेर नगरपंचायत कडून जप्त

एसारएम कॉलेजमध्ये उद्या विद्यार्थी व पालकांसाठी ‘इंडक्शन प्रोग्रॅम’चे आयोजन

नामवंत तंत्रज्ञान उद्योजक बिजल मेहता यांची प्रमुख उपस्थिती येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रथम वर्ष प्रवेशित सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी भव्य ‘इंडक्शन प्रोग्रॅम’ (दीक्षारंभ सोहळा) चे आयोजन करण्यात…

Read Moreएसारएम कॉलेजमध्ये उद्या विद्यार्थी व पालकांसाठी ‘इंडक्शन प्रोग्रॅम’चे आयोजन

कणकवलीत काही हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी ची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी सुरू झाल्याने खळबळ!

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईमुळे सिंधुदुर्गात देखील अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर आज सूचना यानंतर थेट कारवाई करण्याचा इशारा खुलेआम मिळणारा गुटखा अद्याप बंद न झाल्याने व्यक्त केले जातेय आश्चर्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे…

Read Moreकणकवलीत काही हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी ची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी सुरू झाल्याने खळबळ!

कारच्या धडकेत पादचारी वृद्धा गंभीर जखमी

अज्ञात चालकावर गुन्हा दाखल मुंबई- गोवा महामार्गावर हूंबरठ एसपी बोअरवेल ऑफिस समोर गोवा -मुंबई लेनने चालत जात असलेल्या मनोरमा दिगंबर पाटील (75) यांना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या ओमनी कारने धडक देऊन कारचालक पसार झाला. या अपघातात मनोरमा दिगम्बर पाटील(रा.हुबरठ) या गंभीररित्या…

Read Moreकारच्या धडकेत पादचारी वृद्धा गंभीर जखमी

तेंडोलीत २ जून रोजी ‘राजा वल्लभी…’ संयुक्त दशावतार नाटक

तेंडोली ग्रामस्थांच्यावतीने श्री देव रवळनाथ पंचायतन येथे 2 जून रोजी रात्री 9 वाजता “राजा वल्लभी अर्थात सती चंद्रभागा” हे संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतार नाटकात निवडक कलाकारांचा समावेश आहे. नाटकाचे हे 29…

Read Moreतेंडोलीत २ जून रोजी ‘राजा वल्लभी…’ संयुक्त दशावतार नाटक

शासकीय मैदान साफसफाईसाठी ठाकरे सेना सरसावली

४ जून रोजी ‘मैदान स्वच्छता मोहीम’ नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार शहरातील तहसीलदार कार्यालयाशेजारील शासकीय क्रीडा मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले असल्याच्या तक्रारी येत आहेत. क्रीडाप्रेमी आणि सुजाण नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन, शिवसेना…

Read Moreशासकीय मैदान साफसफाईसाठी ठाकरे सेना सरसावली

कुडाळचे शासकीय मैदान बनलेय दारूचा अड्डा

मैदानावर दारूच्या बाटल्यांचा खच कारवाई न झाल्यास ठाकरे सेना पोलीस ठाण्यासमोर करणार ठिय्या आंदोलन सिंधुदुर्ग क्रीडा विभागाच्या ताब्यात असलेल्या कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या बाजूच्या शासकीय मैदानावर वेगळेच ‘क्रीडा प्रकार’ सध्या सुरु आहेत. हे शासकीय मैदान सध्या दारूड्यांचा अड्डा बनलं असल्याचं चित्र…

Read Moreकुडाळचे शासकीय मैदान बनलेय दारूचा अड्डा

बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा प्रकरणी जामीन मंजूर

संशयीताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद बँक ऑफ इंडियाच्या असेट रिकव्हरी ब्रँच कोल्हापूरचे व्यावस्थापक व शिरगांव शाखेच्या कर्मचाऱ्यांना वसूलीला अटकाव केला. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गाडी फोडली व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुजितकुमार सुधाकर तावडे याला…

Read Moreबँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा प्रकरणी जामीन मंजूर

रोहन शारबिद्रे यांचा कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार

कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी झाली निवड मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशकपदी कुडाळ येथील रोहन सदानंद शारबिद्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक (राजपत्रित अधिकारी गट-…

Read Moreरोहन शारबिद्रे यांचा कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार

कणकवली च्या सुपुत्राची देशाच्या क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी

अवघ्या 12 वर्षाच्या मंथन उकर्डे याने आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप मध्ये मिळवले पहिल्या सहा मध्ये स्थान पालकमंत्री नितेश राणेंकडून कणकवलीच्या सुपुत्राला आर्थिक पाठबळ देत प्रोत्साहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मंथन चा केला सत्कार कणकवली तालुक्यातील 12 वर्षाच्या मंथन पराग उकर्डे…

Read Moreकणकवली च्या सुपुत्राची देशाच्या क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी
error: Content is protected !!